sex

लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम एका जोडप्याला भोगावे लागले आहेत. या भयानक घटनेत गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला आहे तर बॉयफ्रेंडची प्रकृती अतिशय अतिशय चिंताजनक आहे. इंडोनेशियातील आचे प्रांतात हा प्रकार घडला आहे.

    आचे: लग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम एका जोडप्याला भोगावे लागले आहेत. या भयानक घटनेत गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला आहे तर बॉयफ्रेंडची प्रकृती अतिशय अतिशय चिंताजनक आहे. इंडोनेशियातील आचे प्रांतात हा प्रकार घडला आहे.

    येथे इस्लामचे शरिया कायदे लागू आहेत. या कायद्यानुसार येथे लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास मनाई आहे. मात्र, लग्नाआधी सेक्स केल्या प्रकरणी प्रियकर-प्रेयसीला दोषी ठरवून सार्वजनिक ठिकाणी १००-१०० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली.

    चाबकाच्या फटक्यांमुळे प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. प्रियकर गंभीर जखमी आहे. सध्या प्रियकरावर उपचार सुरू आहेत. पण त्याची प्रकृती अत्यंत अद्याप गंभीर आहे.

    संपूर्ण आचे प्रांतात शरिया कायद्यांची मोठी दहशत आहे. नकळत झालेल्या चुकीसाठीही शरिया कायद्य़ात कठोर शिक्षा दिली जाते.
    शरिया कायद्यानुसार येथील नागरिकांना दारू पिणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे, लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणे, समलैंगिक संबंध ठेवणे यांना गुन्हा मानला जाता. या गुन्ह्यांसाठी दोषींना सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारले जातात.