अंतिम दर्शन सुरू असतानाच अचानक उठून बसला मृतदेह आणि….VIDEO पाहून तुमचेही डोळे फिरतील

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social media viral video) होताना दिसत आहे. श्रद्धांजली वाहत असताना अचानक मृतदेह शवपेटीत उठून बसला. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी आलेलं लोक हे कृत्य पाहून अक्षरश: हैराण झाले आहेत.

    एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहायला अनेक लोक भेट देतात. म्हणजेच अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याच्या घरी जातात. परंतु  मृतदेहावर (Deadbody) अंत्यसंस्कार होत असताना अचानक मृतदेह उठणं किंवा त्याची हालचाल (Deadbody moving) होणं, अनेक हॉरर फिल्ममध्ये (Horror film) किंवा सीरिअलमध्ये तुम्ही पाहिलं असेल.

    ऑनस्क्रिन असे सीन पाहतानाच आपल्याला घाम फुटतो, पण प्रत्यक्षात असं घडलं तर काय होईल?

    सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social media viral video) होताना दिसत आहे. श्रद्धांजली वाहत असताना अचानक मृतदेह शवपेटीत उठून बसला. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी आलेलं लोक हे कृत्य पाहून अक्षरश: हैराण झाले आहेत.

    मृत व्यक्ती अचानक शवपेटीत उठूनच बसली. त्यावेळी या मृत व्यक्तीला श्रद्धांजली दिली जात होती, त्याचं अंतिम दर्शन सुरू होतं. मात्र, अचानक मृत व्यक्ती शवपेटीत उठून बसते. त्यानंतर त्याच्याजवळील सर्व लोकांचा थरकाप उडतो. सर्वजण सैरावैरा पळत सुटतात.

    दरम्यान, हा व्हिडिओ नीट बघितला तर त्यात काहीजण हसतानाही दिसत आहेत आणि ते अगदी शांत आहेत. फक्त एकच व्यक्ती खूप घाबरलेली दिसत आहे. यावरून हा व्हिडिओ मजा किंवा प्रँक म्हणून बनवण्यात आला आहे, असंच वाटतं आहे.