France airplane crash

विमान निर्जन भागात पडले. असे सांगितले जात आहे की हे पर्यटक विमान एक सिंगज इंजिन विमान होते. ज्यात चार आसनांची व्यवस्था होता. एका विमानात दोन आणि दुसऱ्या विमानात ३ लोक बसलेले होते. ह्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी सुमारे ५० अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ३० पोलिसांच्या फौजफाटा दाखल झाला होता.

फ्रान्स : पॅरिसच्या आग्रेय शहरात, दोन छोटया विमानांची घडक (Two planes hit the air) झाल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. फ्रान्स ब्ल्यू रेडिओ स्टेशन महापौर मार्क अँजेनाल्टच्या हवाल्याने सांगितले की लोचे कस्बे शहरात शनिवारी दोन विमानांची टक्कर झाली. (France airplane crash) अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोन लोकं होती. या विमानाची टक्कर DA40 या प्रवासी विमानाशी झाली. प्रवासी विमानात ३ लोकं होती. या पाचही लोकांचा जागीच मृत्यू झाला.

दुसरे विमान निर्जन भागात पडले. असे सांगितले जात आहे की हे पर्यटक विमान एक सिंगज इंजिन विमान होते. ज्यात चार आसनांची व्यवस्था होता. एका विमानात दोन आणि दुसऱ्या विमानात ३ लोक बसलेले होते. ह्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी सुमारे ५० अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ३० पोलिसांच्या फौजफाटा दाखल झाला होता. तसेच विमानाच्या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.