Meet on Instagram first then visit; Then the ground beneath "her" feet shifted after what happened

ब्राझीलमधील (Brazil) पाकाजास येथे राहणारी १८ वर्षीय विवाहित जुळ्या बहिणी(Twin Sisters Killed) अमलिया आणि अमांडा अल्वेस यांनी रस्त्याच्या कडेला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

    ब्राझीलमध्ये(Brazil) दोन जुळ्या बहिणींची हत्या(Murder Of Twin Sisters) करण्यात आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी या हत्याकांडांचे थेट प्रक्षेपणही(Live Video OF Murder) केले. मारेकऱ्यांनी इन्स्टाग्रामवर ही घटना लाईव्ह दाखविली. त्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला अटक केली आहे. या हत्येमागे अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळीचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

    ब्राझीलमधील पाकाजास येथे राहणारी १८ वर्षीय विवाहित जुळ्या बहिणी अमलिया आणि अमांडा अल्वेस यांनी रस्त्याच्या कडेला गोळ्या घालून ठार करण्यात आले. हल्लेखोरांनी दोन्ही बहिणींना घराबाहेर काढले आणि त्यानंतर त्यांना थोड्या अंतरावरच ठार मारण्यात आले. मारेक्यांनी ही संपूर्ण घटना इन्स्टाग्रामवर थेट लाईव्ह दर्शविली. पोलिसांनी या हत्या प्रकरणात १७ वर्षीय तरूणाला अटक केली आहे.