वडिलांसोबत  सख्ख्या बहिणीचे लग्न लावून देण्यासाठी मुलीने केले ‘हे’ कृत्य वाचून तुम्हाला बसेल धक्का

रीला आपले वडील लॉरी पॉल मॅक्युलर (५५) यांच्यासोबत आपली बहिण अमांडा हिचे लग्न लावून द्यायचे होते. त्यामुळे आपण कृत्य केल्याचे तिने म्हटले आहे. या हत्याकांडाबाबत न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणींचे वडील लॉरी मॅक्युलर यांचाही या हत्याकांडात समावेश होता.

    वडिलांशी सख्ख्या बहिणीचे लग्न लावून देण्यासाठी अन्ना मेरी नावाच्या मुलीने बहीण अमांडा हिचा बॉयफ्रेंड जॉन थॉमस मॅक्युलर याला ठार केले आहे. या विचित्र घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. मेरीला आपले वडील लॉरी पॉल मॅक्युलर (५५) यांच्यासोबत आपली बहिण अमांडा हिचे लग्न लावून द्यायचे होते. त्यामुळे आपण कृत्य केल्याचे तिने म्हटले आहे. या हत्याकांडाबाबत न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही बहिणींचे वडील लॉरी मॅक्युलर यांचाही या हत्याकांडात समावेश होता. तसेच अमांडाचा बॉयफ्रेंड जॉन मॅक्युलर याला ठार केल्यानंतर वडील लॉरी आणि अमांडा यांचे शारीरिक संबंध असून तिने वडिलांसोबत लग्नही करायचे ठरवले होते.

    लॉरी मॅक्युलर हे सीरियल सेक्स ऑफेन्डर होते. अन्ना मेरी आणि तिचे वडील लॉरी मॅक्युलर त्यांच्या मुलीच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांच्या सोबत अमांडा आणि तिचा बॉयफ्रेंड जॉनही होता. त्याला लॉरीने ट्रस्ट गेम खेळण्याचे आमिष दाखवून त्याचे पाय बांधले होते. त्यानंतर अमांडाने दारूच्या एका बाटलीने जॉनवर हल्ला केला. त्यानंतर सलग तीन दिवस या मुली आणि वडिलांनी त्याचा मानसिक छळ केला. तसेच त्याला मारण्याआधी त्यांनी ड्रग्जही घेतले होते.

    बॉयफ्रेंड जॉनचा मृतदेह दोन वेगवेगळ्या जागी पुरण्यात आला होता. पुरताना जॉनच्या मृतदेहाचे हालहाल करण्यात आले होते, अशी माहिती न्यायालयाकडून मिळाली आहे. त्यानंतर घटनेनंतर अन्ना मेरी चौधरीने अमांडासोबत तिच्या वडिलांचे लग्न लावून दिले होते. या हत्याकांड प्रकरणाबाबत वडील लॉरी पॉल मॅक्युलर यांना पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.