
बँकॉक येथील सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई असल्याचे सांगितले जात आहे.
बँकॉक : थायलंडच्या (Thailand) चोनबुरी प्रांतातील एका नाईट क्लबमध्ये (Nightclub Fire) लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू (13 Death) झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Fire at Mountain B Pub in Sattahip district of Chon Buri around 1am killed at least 13 people and at least 30 were reportedly injured. #BangkokPost #Thailand
📷 @iamttsd Twitter account pic.twitter.com/qjFJ6wfcJN
— Bangkok Post (@BangkokPostNews) August 5, 2022
बँकॉक (Bangkok) येथील सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे थाई (Thai People) असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.