इथिओपियात नरसंहार, ३२ जणांची हत्या

इथिओपियाच्या (Ethiopia)  पश्चिमेकडील ओरोमिया (Oromia) भागात काही माथेफिरुंच्या (Rabid) हल्ल्यात (Firing) ३२० जणांचा मृत्यू (Kill) झाल्याचे समोर आले आहे.

    अदिस अबाबा : इथिओपियाच्या (Ethiopia)  पश्चिमेकडील ओरोमिया (Oromia) भागात काही माथेफिरुंच्या (Rabid) हल्ल्यात (Firing) ३२० जणांचा मृत्यू (Kill) झाल्याचे समोर आले आहे. १८ जून रोजी सदर घटना घडली असून मृतांचा आकडा किती याबाबत संभ्रम होता. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी त्याला दुजोरा दिला आहे. इथिओपियातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा नरसंहार (Genocide) आहे.

    इथिओपियाचे पंतप्रधान अबी महमद (PM Abiy Ahmed) यांनी ओरोमियामध्ये झालेल्या हल्ल्याला भयानक कृत्य सांगत घटनेवर टिका केली आहे. मात्र, हिंसक घटनेचा कोणताही तपशील दिला गेलेला नाही. निर्दोष नागरिकांवर हल्ले, अवैध आणि बाह्यशक्तींकडून उपजीविकेला नष्ट करणे योग्य नसल्याचे अहमद म्हणाले. ओरोमिया हा इथिओपियाचा सर्वात मोठा जातीय समूह आहे. त्यांच्याबरोबर अन्य जातीय समुहांमध्ये राजकीय स्पर्धा आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे त्यांच्यात खदखद निर्माण झाली आहे. तसेच, हल्ला टिगरेच्या उत्तर भागात एका संघर्षाशी संबंधित होते. हा संघर्ष नोव्हेंबर २०२० मध्ये सुरु झाला असून आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

    ओरोमो लिबरेशन आर्मी दोषी
    दुर्घटना ओरोमियाच्या पश्चिमेकडील वोलेगातील गिंबी भागात घडली. एक रहिवाशीने सांगितले की, २६० लोकांना मारले गेले. दुसऱ्याने सांगितले की ३२० लोक होते. नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपले नाव सांगण्यास नकार दिला. ओरोमिया राज्यातील सरकारने सांगितले, की ओरोमो लिबरेशन आर्मीला दोषी ठरवण्यात आले आहे.