Australian journalist paid rs lakh for a bottle of beer in manchester

हॉटेलमध्ये अथवा बारमध्ये बिअर पिणे नेहमीच महाग पडते असते. मात्र विचार करा जर तुम्हाला एका बिअरसाठी तब्बल सहा आकडी रक्कम भरावी लागली तर ? ऑस्ट्रेलियन क्रिकेट लेखक पिटर लालोर यांना एका बिअर बॉटलसाठी तब्बल 99,983.64 ऑस्ट्रेलियन डॉलर ( जवळपास 49 लाख रुपये ) द्यावे लागले आहेत. विशेष म्हणजे पैसे दिल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली( Australian journalist paid rs lakh for a bottle of beer in manchester ).

    मॅनचेस्टरच्या मेलमैसन हॉटेलमध्ये ही घटना घडली. पीटरने पैसे दिले त्यावेळी चश्मा घातला नव्हता. याचवेळी पेमेंट मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि बिल तब्बल 49 लाखांचे झाले.

    बारमध्ये बसलेली मुलगी देखील बिलाची स्लिप बघून आश्चर्यचकित झाली. या घटनेवर बारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, घडलेल्या घटनेबद्दल चौकशी सुरू असून, आम्ही चुकीबद्दल पीटरची माफी मागितली आहे. लवकरच त्यांचे पैसे परत केले जातील.