अमेरिकेत मुलाचे आणि वडिलांचे भांडण चक्क कुत्र्यावरुन झाले इतकेच नाहीतर हे भांडण एकमेकांना गोळ्या झाडण्यापर्यंत गेले. ही घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेत मुलगा आणि वडिलांचे कुत्र्यावर भांडण झाल्याने त्यांनी एकमेकांना गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भांडणात त्या दोघांचा जीव गेला आहे.

मेट्रो यांनी दिलेल्या बातमीनुसार, वादाचे कारण लहान मुलगा Kelvin Jr होता. त्याने आपले वडिल Kelvin Coker Sr यांच्या कुत्र्याची हत्या केली होती. केल्विन एकच नव्हे तर दुसऱ्या कुत्र्याचा ही जीव घेतला होता. यामुळे केल्विच कोकर आपल्या मुलावर नाराज होते. मुलाच्या गर्फ्रेंडवर कुत्र्याने हल्ला केला होता म्हणून त्याने त्यांची हत्या केली होती. याच कारणामुळे तो अत्यंत दु:खी होता. त्यानंतर त्याने कुत्र्याला ही गोळी मारत ठार केले. कुत्र्यामुळे मुलगा आणि वडिलांमध्ये वाद कायमच होता. याच दरम्यानच्या दिवसात दोघांची Alabama मधील Wagersville येथे भेट झाली त्यावेळी त्यांच्यामधील वाद अधिक चिघळला. दोघांमध्ये झटापट ही झाली. याच वेळी वडिलांनी आणि मुलाने आपल्याकडील बंदुकी काढल्या. तर वडिलांनी प्रथम आपल्या मुलावर गोळी झाडल्याने त्याने सुद्धा तेच केले. या घटनेत दोघे ही जखमी होत त्यांचा अखेर मृत्यू झाला.