diamond found in home clear out

कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे पेन्शनधारक व्यक्ती कोट्यवधी (Pensioner Became Rich) झाली. कारण या व्यक्तीला घराच्या कचऱ्यामध्ये ३४ कॅरेटचा हिरा (Diamond Found In Home Cleaning) सापडला. या हिऱ्याची किंमत २ मिलियन म्हणजे २०,६५,४५,६००रुपये आहे.मार्क लेन यांनी हा हिरा विकला आहे.

    एका वृद्ध व्यक्तीचं आयुष्य एका गोष्टीमुळे (Life Change)बदलल्याची घटना नुकतीच घडली आहे. कचऱ्यातून मिळालेल्या एका वस्तूमुळे ही पेन्शनधारक व्यक्ती कोट्यवधी (Pensioner Became Rich) झाली. कारण या व्यक्तीला घराच्या कचऱ्यामध्ये ३४ कॅरेटचा हिरा (Diamond Found In Home Cleaning) सापडला. या हिऱ्याची किंमत २ मिलियन म्हणजे २०,६५,४५,६००रुपये आहे.मार्क लेन यांनी हा हिरा विकला आहे.

    मार्क लेन यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना हिऱ्याच्या किमतीबद्दल कळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. हा हिरा एक पाऊंडच्या नाण्याहून मोठा आहे आणि पुढील महिन्यात हे नाणं लंडनमधील हॅटन गार्डनमध्ये संग्रहित ठेवण्यात येत आहे.
    नॉर्थ टाइनसाइनच्या नॉर्थ शील्डसमध्ये राहणाऱ्या लेनमधील एका व्यक्तीने सांगितलं की,सत्तरच्या दशकात एक महिला ज्वेलरीच्या बॅगसह येथे आली होती आणि तिने ते दागिने येथे ठेवले होते. त्यांनी सांगितलं की, एका बॉक्समध्ये महिलेने दागिन्यांसह हिरादेखील ठेवला होता. आम्हाला मोठा दगड दिसला तो एक पाऊंडच्या नाण्याइतका होता. लेनने पुढे सांगितलं की, हे नाणं पडून होतं. शेवटी डायमंड टेस्टर मशीनच्या वापरानंतर याचा खुलासा झाला.