
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली.
चिलीची राजधानी सॅंटियागो येथे गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचे केंद्र सॅंटियागोच्या नैऋत्येला 328 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
An earthquake with a magnitude of 6.2 on the Richter Scale hit 328km SW of Santiago, Chile: National Centre for Seismology pic.twitter.com/R9ALb4bfUW
— ANI (@ANI) March 30, 2023