hafij saeed

पाकिस्तानमध्ये एका दशहतवाद विरोधी न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदच्या घराबाहेर बाॅम्बस्फोट करणाऱ्या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बाॅम्बस्फोटाची घटना गेल्या जून महिन्यात घडली होती(Four executed in connection with bomb blast outside the house of Mumbai attack mastermind Hafiz Saeed; Pakistani court sentenced).

    लाहोर : पाकिस्तानमध्ये एका दशहतवाद विरोधी न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदच्या घराबाहेर बाॅम्बस्फोट करणाऱ्या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बाॅम्बस्फोटाची घटना गेल्या जून महिन्यात घडली होती(Four executed in connection with bomb blast outside the house of Mumbai attack mastermind Hafiz Saeed; Pakistani court sentenced).

    गेल्या वर्षी जूनमध्ये सईदच्या घराबाहेर एका कारमध्ये भीषण बाॅम्बस्फोट झाला होता. यात तीन लोकांचा मृत्यू, तर 20 लोक जखमी झाले होते.

    दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद भुट्ट यांनी कोट लखपत तुरुंगात झालेल्या सुनावणी दरम्यान आयशा बीबी नावाच्या एका महिलेला पाच वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

    हे सुद्धा वाचा
    • 2022