How rich is the Taliban?

तालिबान अफूच्या विक्रीतून 2,800 कोटी रुपये कमावतो. संपूर्ण जगाच्या तुलनेत अफगाणिस्तान 80% अफूचे उत्पादन घेतले जाते. अफू लागवडीच्या बहुतेक भागांवर तालिबानचे नियंत्रण. अफूचा व्यवसाय करणाऱ्यांकडून कर वसुली केली जाते.

    तालिबान त्यांच्या आर्थिक तपशील प्रकाशित करत नाही. तालिबानचे उत्पन्न आणि संपत्तीची अचूक आकडेवारी वर्तविणे अशक्य आहे. 2016 मध्ये, फोर्ब्सने तालिबानची वार्षिक उलाढाल 2,968 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तविला. रेडिओ फ्री युरोपद्वारा जाहीर करण्यात आलेल्या नाटोच्या गोपनीय अहवालानुसार, 2019-20 मध्ये तालिबानचे वार्षिक बजेट सुमारे 11,000 कोटी रुपये होते.

    तालिबान अफूच्या विक्रीतून 2,800 कोटी रुपये कमावतो. संपूर्ण जगाच्या तुलनेत अफगाणिस्तान 80% अफूचे उत्पादन घेतले जाते. अफू लागवडीच्या बहुतेक भागांवर तालिबानचे नियंत्रण. अफूचा व्यवसाय करणाऱ्यांकडून कर वसुली केली जाते.

    व्यापाऱ्यांना सीमा चौक्यांवरही कर भरावा लागतो. कोणतीही लष्करी पोस्ट किंवा शहरी भाग ताब्यात घेऊन तालिबान सर्व मालमत्ता जप्त करते. अफगाणिस्तानात बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्या कंपन्यांकडून कर संकलन केले जाते.