
अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात ब्रिटनमध्ये (Britain Crime) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेचे तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. मात्र, तब्बल 22 वर्षांनंतर ही बाब तिच्या मुलीला समजली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.
लंडन : अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात ब्रिटनमध्ये (Britain Crime) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेचे तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. मात्र, तब्बल 22 वर्षांनंतर ही बाब तिच्या मुलीला समजली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.
याबाबत एका 40 वर्षीय महिलेने रेडिटवर ती ज्या कठीण परिस्थितीतून गेली, त्या अनुभवाचे कथनच केले. तिला तिचा पती आणि आईचे 22 वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे माहिती नव्हते. पण जेव्हा याबाबतचे सत्य बाहेर आले तेव्हा मात्र तिला मोठा धक्का बसला. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टनंतर अनेक नेटीझन्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
घरी परतल्यावर आई आणि पती…
या महिलेने तिच्या लहानपणीच्या मित्राशी लग्न केले. वयाच्या 18 व्या वर्षी गरोदर राहिल्यानंतर ती तिच्या आई-वडिलांच्या घरी शिफ्ट झाली. पण चौथ्या मुलाच्या बाळंतपणासाठी गेलेली ही महिला जेव्हा ट्रीपहून घरी परतली तेव्हा तिच्या आईला पतीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. हे पाहून त्या महिलेला मोठा धक्काच बसला.