संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

एका पाकिस्तानी (Pakistan Crime) अभिनेत्रीने थिएटरमध्ये काम करणाऱ्या काशिफ खानला चेंजिंग रुममध्ये कॅमेरा लावण्यासाठी (Hidden Camera In Changing Room) १ लाख दिले होते. या कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करणाऱ्या ४ अभिनेत्रींचे न्यूड व्हिडीओ (Nude Video)शूट केले आहेत. ते व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यांचे व्हिडीओ नेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती.

    एका पाकिस्तानी(Pakistan Crime) अभिनेत्रीला मैत्रीणीचा न्यूड व्हिडिओ शूट केल्या प्रकरणी अटक(Arrest For Making Nude Video Of Fellow Actress) केली आहे. गुरुवारी लाहोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मैत्रीणाचा कपडे (Hidden Camera In Changing Room)बदलत असतानाचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचे नाव खुशबू आहे. तिच्यासोबतच काशिफ खानवर एक थिएटरच्या चेजिंग रुममध्ये गुपचूप कॅमेरा लावून न्यूड व्हिडिओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे अश्लील व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला धमकी देण्याचा प्रयत्न केला.

    खुशबूने थिएटरमध्ये काम करणाऱ्या काशिफ खानला चेंजिंग रुममध्ये कॅमेरा लावण्यासाठी १ लाख दिले होते. या कॅमेराच्या माध्यमातून त्यांनी नाटकात काम करणाऱ्या ४ अभिनेत्रींचे न्यूड व्हिडिओ शूट केले आहेत. ते व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ नेटवर अपलोड करण्याची धमकी दिली होती. अभिनेत्रींचे न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर थिएटरच्या मालकाने फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीशी संपर्क साधला. थिएटर मालिका महमूदने सांगितले की, खुशबूला तिच्या मैत्रीणीचे वागणे पटत नव्हते. त्या दोघींमध्ये वाद सुरु होते. तिला नाटकामधून देखील बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे बदला घेण्यासाठी तिने असे केले असण्याची शक्यता आहे.