
अमेरिकेतील फ्लोरीडा शहरातील ३७ वर्षीय कॅथरीन ट्रॅमेल नामक महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत सेमिनोलमधील आयरिश 31 पबमध्ये ‘मजा’ करण्यासाठी आले होते. दारुचे घोट रिचवल्यानंतर ते दोघं बाथरूममध्ये गेले व से क्स करु लागले. त्या दोघांचा सुरु असलेला कार्यक्रम बघून पबच्या स्टाफने त्यांना तिथून जाण्यासा सांगीतले. त्यानंतर ही जोडी बारमध्ये बसली आणि थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या बाथरूममध्ये गेली. पबच्या स्टाफच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या दोघांना थांबवले व तेथून जायला सांगितले.
मंगळवारी अमेरिकेतील फ्लोरीडा शहरातील एका पबच्या बाथरूममध्ये एक महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत से क्स करत होती. या दोघांचं हे सुरु असताना त्या बाथरुममधील बेसिन तुटल्याने त्या महिलेला तब्बल ४० हजारांचा दंड करण्यात आला आहे.
झालं असं की, अमेरिकेतील फ्लोरीडा शहरातील ३७ वर्षीय कॅथरीन ट्रॅमेल नामक महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत सेमिनोलमधील आयरिश 31 पबमध्ये ‘मजा’ करण्यासाठी आले होते. दारुचे घोट रिचवल्यानंतर ते दोघं बाथरूममध्ये गेले व से क्स करु लागले. त्या दोघांचा सुरु असलेला कार्यक्रम बघून पबच्या स्टाफने त्यांना तिथून जाण्यासा सांगीतले.
त्यानंतर ही जोडी बारमध्ये बसली आणि थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या बाथरूममध्ये गेली. पबच्या स्टाफच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या दोघांना थांबवले व तेथून जायला सांगितले. ते दोघे गेल्यानंतर काही वेळाने स्टाफ त्या बाथरुममध्ये गेला तेव्हा तिथले बेसिन तुटलेले होते. त्यामुळे सेक्स करतानाच ते तुटले असावे असा संशय व्यक्त करून पब मालकाने कॅथरिनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
या जोडीच्या या हरकतींमुळे पब मालकाने पोलीसांत तक्रार केली. पोलिसांनी सांगितले की, या महिलेची चौकशी केल्यानंतर ट्रॅमेलने तिच्या मित्रासोबत बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचे आणि भिंतीचे सिंक तोडल्याचे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी या जोडप्याला तब्बल ४०,००० दंड ठोठावला आहे.