चंद्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘या’ व्यक्तीला अमेरिकेने मृत्यूनंतर चंद्रावरच गाडले; जाणून घ्या कोण आहे ‘ती’ व्यक्ती!

प्रेयसीला चंद्राइतकचं सुंदर (beautiful as the moon) माणून तिला चांदोबा आणून देणारे अनेक प्रियकर (lovers) आहेत. मात्र, चांदोबाला प्रत्यक्षात पृथ्वीवर आणणे अशक्य आहे; आपल्याकडे चंद्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची (ove the moon dearly), चंद्राला देव माणून (moon as a god) त्याची पूजा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, मृत्यूनंतर आपल्याला चंद्रावरच गाडले जावे (wishing to be buried on the moon) अशी इच्छा बाळगणारा क्वचितच आढळेल.

    वाॅशिंगटन (Washington).  प्रेयसीला चंद्राइतकचं सुंदर (beautiful as the moon) माणून तिला चांदोबा आणून देणारे अनेक प्रियकर (lovers) आहेत. मात्र, चांदोबाला प्रत्यक्षात पृथ्वीवर आणणे अशक्य आहे; आपल्याकडे चंद्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची (ove the moon dearly), चंद्राला देव माणून (moon as a god) त्याची पूजा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, मृत्यूनंतर आपल्याला चंद्रावरच गाडले जावे (wishing to be buried on the moon) अशी इच्छा बाळगणारा क्वचितच आढळेल. अमेरिकेतील एका व्यक्तीने ही इच्छा व्यक्त केली. शेवटी ते अमेरिकीच (American) हो! त्या व्यक्तीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने त्याला मृत्यूनंतर चंद्रावरच गाडले.

    मृत्यूनंतर आपल्याला चंद्रावरच दफन करण्यात यावे अशी अनोखी आणि जगावेगळी इच्छा बाळगणाऱ्या युजीन शूमेकर यांच्याविषयी फार कमी लोकांना माहित असेल. युजीन अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेत काम करणारे एक वैज्ञानिक होते. नासाचे चंद्रावर जाण्याचे उपक्रम यशस्वी करण्यातही त्यांचा मोठा हात राहिला आहे.

    युजीन यांना चंद्राची इतकी ओढ होती की आपल्याला चंद्रावरच दफन केले जावे अशी त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे त्यांची ही जगावेगळी इच्छा पूर्णही झाली.
    चंद्रावर दफन करण्यात आलेली पहिली व्यक्ती म्हणून युजीन शूमैकर यांना इतिहास कायम स्मरणात ठेवीलच.

    ‘पण, तेवढ्यापुरतेच त्यांचे कर्तृत्व मर्यादित नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन त्यांना १९९२ साली नॅशनल मेडल ऑफ सायन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

    युजीन यांनी आयुष्यातील बराच मोठा कालवधी त्यांनी चंद्राच्या अभ्यासात आणि त्यावरील संशोधनात घालवला होता. प्रत्यक्ष चंद्रावर पाउल ठेवून तिथल्या जमिनीला स्पर्श करण्याचीही त्यांना खूप इच्छा होती. मात्र, त्यांना ऐंडिसन आजार असल्याने त्यांची अंतराळवीर होण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. पण जेव्हा १९९७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अस्थी चंद्रावर दफन करण्यात आल्या. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे चीज झाले.

    त्यांनी अरिझॉना फ्लॅगस्टाफजवळील बेरिंगर क्रेटरच्या अभ्यास करून, हा ५७० फुट खोल खडडा एका लघुग्रहाच्या आदळण्याने निर्माण झाला असल्याचे सिद्ध केले. चंद्रावरील खड्ड्यांचा अभ्यास करून त्यांनी चंद्राबद्दलच्या भौगोलिक माहितीतही बरीच मोठी भर घातली.