dog

कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा खळबळजनक आरोप एका 29 वर्षांय महिलेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास महिलेला शिक्षा होऊ शकते.

    आयर्लंड : पशु अथवा पाळीव प्राण्यांना मारहाण करुन त्यांना त्रास दिल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र, आयर्लंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा खळबळजनक आरोप एका 29 वर्षांय महिलेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास महिलेला शिक्षा होऊ शकते.

    महिलेने रॉटविलर जातीचे कुत्रे पाळले होते. तिने या कुत्र्याशीच लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप तिच्या परीचयाच्या व्यक्तींनी केला आहे.
    या आरोपांनंतर मिहलेविरोधात पुरावे जमा करण्यात येत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास या महिलेविरोधात पशु अत्याचार कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ द सन न्यूज’ ने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.