inflation hit in pakistan egg for 30 rupees one thousand rupees ginger and wheat for 60 rupees selling in nrvb

पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इम्रान खान यांनी यापूर्वी देखील, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वारंवार सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीव्र टीका होत आहे.

    कराची : पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इम्रान खान यांनी यापूर्वी देखील, असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ महिलांच्या कपड्यांशी संबंधित असल्याचे वारंवार सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीव्र टीका होत आहे.

    एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, जर एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. ही केवळ शहाणपणाची बाब आहे.

    इम्रान खानच्या या टीकेने सोशल मीडियावर त्याचा संताप पसरला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयीन आयोगाच्या दक्षिण आशियातील कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी ट्विट केले आहे की, “पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या कारणांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पीडितेला दोष देणे. हे अत्यंत निराशाजनक विधान आहे.” डिजिटल माध्यमांवरील पंतप्रधानांचे फोकल पर्सन डॉ. अरसलन खालिद म्हणाले की, “इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे संदर्भाव्यतीरीक्त ट्वीट केले जात आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहत आहोत आणि समाजातील लैंगिक निराशेबद्दल बोलले होते.”

    हे सुद्धा वाचा