यवतमाळ

यवतमाळ‘या’ व्यक्तीच्या एका आवाजावर गाई धावत येतात; जनावरांनाही कळते मानवी आवाजातील मर्म
गाईंची देखभाल ते स्वतः करतात. भर उन्हाळ्यातही गाईंना हिरवा चारा दिला जातो. दिवसभर चराई करून दमलेल्या आई मात्र पवन जयस्वाल यांच्या भेटीच्या आशेने अक्षरश: धावून येतात हे विशेष, वेगळ्या दिशेने जाणारा कळप त्यांचा आवाज ऐकताच हंबरडा फोडत त्यांचे जवळ धावून येतो.