जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा; पाहा खास फोटो!

चेतन बोडके

श्रीदेवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी कपूरची लेक जान्हवी कपूर आहे.

जान्हवी कपूर

तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

स्टायलिश फोटोशूट

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी जान्हवी सध्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

नव्या फोटोंची चर्चा

तिने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.

लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

फॅशन

लूकला साजेसा मेकअप, ग्लॉसी आय लायनर आणि ओपन हेअर ठेवत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केला.

असा लूक पूर्ण केला

शिवाय, न्यूड पिंक लिपस्टिक, एकही ज्वेलरी वेअर न करता अभिनेत्रीचा स्टायलिश लूक खूप सुंदर दिसतो.

.

फोटोंची चर्चा

डायमंड इयर रिंग शिवाय दुसरी कोणतीही ज्वेलरी अभिनेत्रीने वेअर केलेली नाही. हाय हिल कॅरी करत अभिनेत्रीने लूक पूर्ण केला.

.

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत..

.

बातमीसाठी इथे क्लिक करा

"हँडसम मुंडा..." अर्जुन कपूरच्या स्टायलिश लूकवर कमेंट