Published Dece 23, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अर्जुन नव्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
एका सोहळ्यासाठी अभिनेत्याने सुंदर स्टायलिश फोटोशूट केले आहे.
अभिनेत्याच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्याच्या लूकची जोरदार चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
ग्रे टी-शर्ट, ब्राऊन कोट आणि पँट वेअर करून अभिनेत्याने स्टायलिश फोटोशूट केले आहे.
अभिनेत्याच्या स्टाईलची चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात असून त्याच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
ब्लॅक गॉगल, गळ्यात लॉकेट आणि गोल्डन वॉच अशा लूकने अभिनेत्याने आपला लूक पूर्ण केला आहे.
.
अर्जुन कपूरने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.