चेतन बोडके
अभिनेत्री प्राजक्ता माळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या प्राजक्ताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर नवीन फोटोज् शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने रेड कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने फुल्ल रेड वेस्टर्न घागरा वेअर करत कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर तिने फोटो पोजेस दिल्या आहेत.
ओपन हेअर्स, लूकला साजेसा मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे..
कायमच स्टायलिश आऊटफिट वेअर करत अभिनेत्री सोशल मीडियावर सुंदर फोटोशूट शेअर करत असते.
.
इंडियन किंवा वेस्टर्न आऊटफिट कोणतेही असो अभिनेत्री एका पेक्षा एक सुंदर स्टाईल करत ती सुंदर फोटोशूट करते.
.
प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.