www.navarashtra.com

Published Dece 10,  2024

By  Chetan Bodke

प्रियामणीच्या दिलखेचक अदा; नेटकरी घायाळ...

Pic Credit- Instagram

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन' वेबसीरीजने अनेक कलाकारांना विशेष प्रसिद्धी दिली.

द फॅमिली मॅन

त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे, अभिनेत्री प्रियामणी राज...

प्रियामणी राज

बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटातून अभिनेत्री प्रियामणी राज प्रसिद्धीझोतात आली.

प्रसिद्धीझोतात

२०२४ मध्ये प्रियामणी अनेक बॉलिवूड- टॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

अभिनयामुळे चर्चेत

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहिलेली प्रियामणी सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश सिल्व्हर साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

स्टायलिश सिल्व्हर साडी

.

बन हेअरस्टाईल आणि लूकला साजेसे दागिने कॅरी करत अभिनेत्रीने नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

फॅशन

.

अभिनेत्री या ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

ट्रेडिशनल लूक

.

प्रियामणीने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

कौतुकाचा वर्षाव

.