चेतन बोडके
अभिनेत्री राशी खन्ना हिने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या राशीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
ब्लॅक फुल्ल वेस्टर्न गाऊन वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले.
अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजात फोटोशूट करत असते.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लूकला साजेसा मेकअप करत डार्क रेड लिपस्टिक लावलेली आहे.
ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटवर अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरी वेअर केली आहे.
.
राशीने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
.