www.navarashtra.com

Published Dece 18,  2024

By  Chetan Bodke

तू जणू सिंड्रेलाच दिसतेस गं...

Pic Credit- Instagram

'कल्याणची चुलबुली' म्हणजेच शिवाली परबला सध्याच्या घडीला ओळखत नाही, असा एकही व्यक्ती नाही.

अभिनेत्री शिवाली परब

तिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्रीला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळालेली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शिवालीने ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन वेअर करत सुंदर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.

ऑफ-शोल्डर गाऊन

शिवालीने हा लूक ‘मंगला’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग इव्हेंट दरम्यान केला आहे.

म्युझिक लाँचिंग इव्हेंट 

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या फॅशनचं आणि सौंदर्याचं चाहते कौतुक करीत आहेत.

कौतुकाचा वर्षाव

शिवाली सत्य घटनेवर आधारित  ‘मंगला’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आगामी चित्रपट

.

सुप्रसिद्ध गायिकेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेली घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे..

कथानक

.