तू जणू सिंड्रेलाच दिसतेस गं...

चेतन बोडके

अभिनेत्री शिवाली परब

'कल्याणची चुलबुली' म्हणजेच शिवाली परबला सध्याच्या घडीला ओळखत नाही, असा एकही व्यक्ती नाही.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

तिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्रीला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळालेली आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शिवालीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.

ऑफ-शोल्डर गाऊन

शिवालीने ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन वेअर करत सुंदर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.

म्युझिक लाँचिंग इव्हेंट

शिवालीने हा लूक ‘मंगला’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग इव्हेंट दरम्यान केला आहे.

कौतुकाचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या फॅशनचं आणि सौंदर्याचं चाहते कौतुक करीत आहेत.

आगामी चित्रपट

शिवाली सत्य घटनेवर आधारित ‘मंगला’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

.

कथानक

सुप्रसिद्ध गायिकेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला झालेली घटना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे..

.

बातमीसाठी इथे क्लिक करा

हिरव्या साडीत जणू दिसते तू अप्सरा, पुन्हा पारा वाढवतेय टॉलिवूडची सुंदरा