Rashmika Mandanna Photos

हिरव्या साडीत जणू दिसते तू अप्सरा, पुन्हा पारा वाढवतेय टॉलिवूडची सुंदरा

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी रश्मिका सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
Published on: 
Updated on: 

रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Photos

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा मोठ्या प्रमाणावर होते.

सौंदर्य

Rashmika Mandanna Photos

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी रश्मिका सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

Rashmika Mandanna Photos

अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर नवनव्या अंदाजात इन्स्टाग्रामवर फोटोशूट शेअर करत असते.

फॅशन

Rashmika Mandanna Photos

अशातच अभिनेत्रीचा सध्या नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

ग्रीन साडी

Rashmika Mandanna Photos

शेअर केलेल्या नवीन फोटोमध्ये अभिनेत्री ग्रीन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

हटके फॅशन

Rashmika Mandanna Photos

अभिनेत्रीच्या हातात असलेल्या बॅगेवर रश्मिका मंदानाचा RM आहे.

फोटो व्हायरल

Rashmika Mandanna Photos

रश्मिका मंदाना व्हायरल होत असलेल्या फोटोत खूपच सुंदर पाहायला मिळते.

.

कौतुकाचा वर्षाव

Rashmika Mandanna Photos

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

.

Mahira Khan Photos

बातमीसाठी इथे क्लिक करा

संबंधित बातम्या

No stories found.