ब्लॅक शॉर्ट टॉपमध्ये तृप्ती डिमरीच्या दिलखेचक अदा

चेतन बोडके

अभिनेत्री तृप्ती डिमरी

बॉलिवुड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

नव्या फोटोंची चर्चा

कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या तृप्तीने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट केले आहे.

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंनी अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

.

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत एका पेक्षा एक फोटो पोजेसने आणि हटके स्टाईलने लक्ष वेधले.

.

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने अभिनेत्रीने ब्लॅक शॉर्ट टॉप, कोट आणि जीन्स कॅरी करत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.

.

फॅशनची चर्चा

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर स्टाईल कॅरी करत सर्वांचेच लक्ष तिने वेधले.

सौंदर्य

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ओपन हेअर आणि लूकला साजेसा मेकअप करत फॅशन केली आहे.

कमेंट्सचा वर्षाव

तृप्तीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

बातमीसाठी इथे क्लिक करा

ब्लॅक ब्यूटी! क्रिती सेननच्या ब्लॅक आऊटफिटने केला कहर