Published Nov 27, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
ब्लॅक ब्यूटी! क्रिती सेननच्या ब्लॅक आऊटफिटने केला कहर
अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.
क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत हटके फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
.
अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा फुल्ल गाऊन वेअर करत कॅमेऱ्यासमोर स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
.
सिंपल हेअरस्टाईल करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे. यासोबतच लूकला साजेसे ज्वेलरी कॅरी केले आहेत.
.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रितीने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केलेले आहे.
क्रितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.