Apache RTX 300 vs KTM 250: ₹50 हजारांचा फरक, पण कोणती Best?

Pradnya Nikam

किंमतीत RTX 300 पुढे!

RTX 300ची सुरुवातीची किंमत सुमारे

₹1.99 लाख

, तर KTM 250 Adventure सुमारे

₹2.48 लाख

आहे.

Picture Credit:pinterest

Powerमध्ये RTX 300 भारी!

RTX 300मध्ये 299cc Engine असून

35.5 bhp

Power मिळते. KTMमध्ये 249cc Engine आणि

30.5 bhp

Power आहे.

Picture Credit:pinterest

KTMचे वजन कमी

कमी वजनामुळे KTM 250 Adventureला City Ride आणि Handlingमध्ये फायदा मिळू शकतो.

Picture Credit:pinterest

Off-Roadमध्ये KTM पुढे!

KTMमध्ये

200mm Front आणि 205mm Rear Suspension Travel

आहे, त्यामुळे खराब रस्त्यांसाठी ती अधिक सक्षम ठरते.

Picture Credit:pinterest

Touringसाठी RTX 300!

Cruise Control आणि Navigationसारखी Features RTX 300ला Long Rideसाठी आकर्षक बनवतात.

Picture Credit:pinterest

Mileageमध्ये KTM आघाडीवर

डेटानुसार KTMची Mileage सुमारे

38 kmpl

, तर RTX 300ची सुमारे

32 kmpl

आहे.

Picture Credit:pinterest

कोणासाठी कोणती?

Power आणि Features:

RTX 300

Off-Road आणि Handling:

KTM 250 Adventure

Picture Credit:pinterest

Winner कोण?

Value आणि Performanceसाठी RTX 300

, तर Adventure-focused Ridingसाठी

KTM 250 Adventure

योग्य पर्याय ठरू शकते.

Picture Credit:pinterest

पुढे वाचा

Hondaची नवी बाइक! पेट्रोलसोबत Ethanolवरही धावणार, 24.7bhp पॉवरसह येतेय CB300F Twister!