अर्शदीप सिंगने सेंच्युरियनमध्ये रचला इतिहास!

शुभांगी मेरे

T20 क्रिकेट

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचल

ा.

सर्वाधिक विकेट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात तीन विकेट्स घेऊन भारतासाठी T२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंद

ाज ठरला.

इंटरनॅशनल विकेट्स

अर्शदीप सिंगच्या नावावर T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 92 विकेट्स झाल्या आहेत.

.

भुवनेश्वर कुमार

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, आता अर्शदीपने विक्रमाची बरोबरी केली.

.

जसप्रीत बुमराह

अर्शदीपने जसप्रीत बुमराहलाही मागे सोडत, बुमराहने T20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 89 बळी घेतले आहेत.

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहलने भारतासाठी ९६ विकेट्स घेतले आहेत, चहलच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अर्शदीपला ४ विकेट्स गरज आहे.

पदार्पण

डावखुऱा वेगवान गोलंदाज अर्शदीपने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Arshdeep Singh, Team India, IND vs SA, Cricket, Sports

बातमीसाठी इथे क्लिक करा

बिग बॉस 18 च्या या सदस्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा