12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

शिल्पा आपटे

मेष

सुखात वाढ होईल, नशिबाची साथ मिळेल. स्वत:ला सिद्ध कराल

वृषभ

करिअरमध्ये शुभ योग, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, आनंदाची बातमी समजेल

.

मिथुन

खर्च जास्त होईल, बजेट सांभाळा, बहुमूल्य वस्तू मिळण्याची शक्यता

कर्क

रखडलेली कामे पूर्ण होतील, भावनेच्या भरात निर्णय घेवू नका.

सिंह

राजकीय क्षेत्रात यश मिळेल, खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या.

कन्या

कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल.

तूळ

उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील, जोडीदाराची मदत प्रत्येक कामात मिळेल

वृश्चिक

बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागेल

धनु

विरोधकांवर मात कराल, पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, तुमचा विजय होईल

मकर

वादविवादापासून दूर राहा, कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल

कुंभ

सावध राहावे आणि वादविवादांपासून दूर राहा. निराशाजनक वातावरणाचा सामना करावा लागू शकतो

मीन

वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील, धार्मिक कार्यावर, तीर्थयात्रांवर खर्च जास्त होईल

कडुनिंबाच्या काडीने आरशासारखे चमकतील दात, पिवळेपणा कायमचा

बातमीसाठी इथे क्लिक करा