www.navarashtra.com

Published Nov 28,  2024

By  Shilpa Apte

कडुनिंबाने दूर करा दातांचा पिवळेपणा

Pic Credit -   iStock

सध्या दातांच्या समस्येने अनेकजण त्रासलेले आहेत

दातांची समस्या

मात्र, कडुनिंबाच्या काडीने दातांचा पिवळेपणा दूर होईलच, आरोग्यही सुधारेल

कडुनिंब

कडुनिंबाच्या काडीने तुमचे दात आरशासारखे चमकतील,पिवळेपणा नाहीसा होईल

दात चमकतील

हिरड्या दुखत असल्यास, कडुनिंबाची काडी वापरा, हिरड्या स्ट्राँग होतील

हिरड्या दुखणे

कडुनिंबाची काडी नियमितपणे वापरल्यास पायरियासारखा आजार बरा होतो

पायरिया

कडुनिंबाची काडी चावल्याने आतडे स्वच्छ होते, त्वचेसंबंधी रोगही होत नाही

आतड्यांना फायदा

.

तोंडाची दुर्गंधी येत असल्यास कडुनिंबाच्या काडीचा फ्रेशरन म्हणून वापर करा

तोंडाची दुर्गंधी

.

व्हिटामिन सी कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्याने काय होते?