Pradnya Nikam
सप्टेंबरपासून संरक्षण दलातील पात्र ग्राहकांना Atherची इलेक्ट्रिक स्कूटर CSD माध्यमातून खरेदी करता येणार आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमधील Atherने CSD नेटवर्कमध्ये प्रवेश केला आहे.
CSD ग्राहकांना Atherच्या
450 Series आणि Rizta
रेंजमधील निवडक मॉडेल्सचा पर्याय मिळणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार CSD अंतर्गत Atherच्या
8 व्हेरिएंट्सची
उपलब्धता असेल.
Atherची प्रीमियम परफॉर्मन्स स्कूटर
सध्या CSD लिस्टमध्ये नाही.
CSD खरेदीसोबत लागू होणारे कर फायदे आणि Atherची विशेष सवलत यामुळे पात्र ग्राहकांना बचत होण्याची शक्यता आहे
प्रत्येक मॉडेलनुसार CSD किंमत वेगळी असेल. अंतिम किंमती आणि सवलतींची माहिती उपलब्ध झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.
Atherच्या या इलेक्ट्रिक स्कूटर्सची CSD माध्यमातून विक्री
सप्टेंबर 2026 पासून
सुरू होणार आहे.
CSD उपलब्धतेमुळे संरक्षण दलातील पात्र ग्राहकांना आता Atherच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा पर्यायही मिळणार आहे.