Apache RTX 300 vs KTM 250: ₹50 हजारांचा फरक, पण कोणती Best?

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

RTX 300ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹1.99 लाख, तर KTM 250 Adventure सुमारे ₹2.48 लाख आहे.

किंमतीत RTX 300 पुढे!

Picture Credit:pinterest

RTX 300मध्ये 299cc Engine असून 35.5 bhp Power मिळते. KTMमध्ये 249cc Engine आणि 30.5 bhp Power आहे.

Powerमध्ये RTX 300 भारी!

Picture Credit:pinterest

कमी वजनामुळे KTM 250 Adventureला City Ride आणि Handlingमध्ये फायदा मिळू शकतो.

KTMचे वजन कमी

Picture Credit:pinterest

KTMमध्ये 200mm Front आणि 205mm Rear Suspension Travel आहे, त्यामुळे खराब रस्त्यांसाठी ती अधिक सक्षम ठरते.

Off-Roadमध्ये KTM पुढे!

Picture Credit:pinterest

Cruise Control आणि Navigationसारखी Features RTX 300ला Long Rideसाठी आकर्षक बनवतात.

Touringसाठी RTX 300!

Picture Credit:pinterest

डेटानुसार KTMची Mileage सुमारे 38 kmpl, तर RTX 300ची सुमारे 32 kmpl आहे.

Mileageमध्ये KTM आघाडीवर

Picture Credit:pinterest

Power आणि Features: RTX 300 Off-Road आणि Handling: KTM 250 Adventure

कोणासाठी कोणती?

Picture Credit:pinterest

Value आणि Performanceसाठी RTX 300, तर Adventure-focused Ridingसाठी KTM 250 Adventure योग्य पर्याय ठरू शकते.

Winner कोण?

Picture Credit:pinterest