थंडीत स्नॅक्स म्हणून चिप्स खाणं साऱ्यांनाच आवडतं

शिल्पा आपटे

चिप्स

पाम ऑइल आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे हे चिप्स आरोग्याला हानी पोहोचवतात

हेल्दी चिप्स

5 हेल्दी आणि टेस्टी चिप्सचा ऑप्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात

केळ्याचे चिप्स

केळ्याचे चिप्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात

बीटरूट चिप्स

फायबर आणि पोटॅशिअमयुक्त बीटरूट चिप्स हेल्दी स्नॅक्स ऑप्शन आहे

गाजर चिप्स

व्हिटामिन सी आणि ई गुणांनी भरपूर गाजराचे चिप्स स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात

रताळ्याचे चिप्स

डायटिंग करत असाल तर रताळ्याचे चिप्स चांगला ऑप्शनआहे

.

मूग डाळ चिप्स

मूग आरोग्यासाठी पौष्टिक असतात, त्यामुळे त्याचे चिप्सही हेल्दी असतात

.

बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर खेचून काढतात, डाएटमध्ये घ्या या बिया

बातमीसाठी इथे क्लिक करा