बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर खेचून काढतात, डाएटमध्ये घ्या
खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करतात, त्यामुळे शरीराला सूज येते, हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. फ्लेक्स सीड्स,चिया सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, भोपळ्याच्या बिया, तीळ, मेथी डाएटमध्ये खा. उत्तम ठरतात.
फ्लेक्स सीड्स
अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड मुबलक प्रमाणात असते. कोलेस्ट्रॉल कमी होते
चिया सीड्स
फायबर, अँटी-ऑक्सिडंटयुक्त चिया सीड्स डाएटमध्ये समाविष्ट करा, हेल्थसाठी फायदेशीर
सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई, फाइटोस्टेरॉल आढळते, बॅड कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढते
भोपळ्याच्या बिया
यामध्ये मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. कोलेस्ट्रॉलची पातीळ नियंत्रणात राहते
तीळ
तिळाच्या बियांमध्ये सेसमोलिन असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, शरीरातील सूज कमी करते
मेथी
बॅड कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढते मेथीच्या बिया, गट हेल्थ चांगली राहते
.
डाएट
या बियांचा समावेश आहारात करा. जेवणाची चव वाढेल, आरोग्याची काळजी घ्या
.

