शिल्पा आपटे
अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड मुबलक प्रमाणात असते. कोलेस्ट्रॉल कमी होते
फायबर, अँटी-ऑक्सिडंटयुक्त चिया सीड्स डाएटमध्ये समाविष्ट करा, हेल्थसाठी फायदेशीर
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई, फाइटोस्टेरॉल आढळते, बॅड कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढते
यामध्ये मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. कोलेस्ट्रॉलची पातीळ नियंत्रणात राहते
तिळाच्या बियांमध्ये सेसमोलिन असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, शरीरातील सूज कमी करते
बॅड कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढते मेथीच्या बिया, गट हेल्थ चांगली राहते
.
या बियांचा समावेश आहारात करा. जेवणाची चव वाढेल, आरोग्याची काळजी घ्या
.