www.navarashtra.com

Published Dec 25,  2024

By  Shilpa Apte

पारिजातकाच्या फुलाचा चहा आरोग्यासाठी उत्तम

Pic Credit -   iStock

पारिजातकाच्या फुलांचा चहा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतो

पारिजात

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरलयुक्त पारिजातकाच्या चहामुळे सर्दी-खोकल्याची समस्या राहत नाही

सर्दी-खोकला

अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे संधीवाताचा त्रास कमी होतो, पारिजातकाच्या चहामुळे संधीवातापासून सुटका

संधीवात

दम्यामध्ये अँटी-एलर्जिक आणि अँटी-अस्थमाटिक गुण असतात

दमा

या चहामुळे शरीराचं तापमान कमी होतं, इंफेक्शनशी लढण्यास मदत मिळते

डेंगू

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांचा चहा उपयुक्त ठरतो

डायबिटीज

.

कढईत पारिजातकाची फुलं पाण्यात टाकून 5 ते 8 मिनिटे उकळा, मग ते गाळून त्यात लिंबू पिळून घ्या

कसा करावा?

.

पोषणाचा खजिना आहे कुळीथ, आजार होतील छुमंतर