हिंग आणि तुपाचा लेप लावण्याचे हे आहेत फायदे

शिल्पा आपटे

हिंग आणि तूप

थंडीत हिंग आणि तुपामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो

थंडीत उपयुक्त

थंडीत तूप आणि हिंगाचा लेप लावणं शरीरासाठी फायदेशीर ठरते, उष्ण वाटते

गॅस

गॅसची समस्या असल्यास पोटावर हिंग आणि तुपाचा लेप लावावा

मासिक पाळी

मासिक पाळीत कंबरेला हा लेप लावणं फायदेशीर ठरते

डोकंदुखी

हिंग आणि तुपाचा लेप डोक्याला लावल्याने डोकंदुखी थांबते

कसा करावा

1 चमचा तूप, हिंग मिसळून लेप तयार करा, लेप लावल्यानंतर 30 मिनिटांनी धुवा

.

लक्षात ठेवा

हिंग किंवा तूप कसलीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

.

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..

बातमीसाठी इथे क्लिक करा