www.navarashtra.com

Published  Dec 17, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. 

मेष

कामाची योग्य दखल घेतली जाईल, संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता

वृषभ

.

जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल, घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल

मिथुन

एखादे चांगले साहित्य वाचनात येईल, भेटवस्तू मिळण्याचे संकेत

कर्क

मानसिक शांतता लाभेल, आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे

सिंह

कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल तुम्ही, काही जुने मतभेद मिटू शकतील

कन्या

 एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते, अचानक खर्चात वाढ होऊ शकते

तूळ

पालकांचे सान्निध्य आणि आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील

वृश्चिक

 बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात

धनु

घरात अनावश्यक खर्च होतील, विरोधक नामोहरम होतील

मकर

धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे, आध्यात्मिक आवड

कुंभ

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल, डागडुजीवर खर्च होऊ शकतो.

मीन

बटाट्याच्या रसात मिक्स करा 3 गोष्टी, डाग, सुरकुत्या होतील कमी