नारळ पाण्यामुळे वजन कमी कसे करावे माहितेय?

शिल्पा आपटे

वेट लॉस

सध्या वेट लॉस करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी नारळ पाणी हा चांगला ऑप्शन

हाय फायबर

नारळपाण्यात हाय फायबर असते, त्यामुळे वजन हळुहळु कमी होते

लो कॅलरी

नारळ पाण्यात लो कॅलरी असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत

असे सेवन करा

नारळाचे पाणी कधीही सेवन केले जाऊ शकते. वेट लॉससाठी ते रिकाम्या पोटी प्यावे

किती प्यावे

नारळाच्या पाण्याच्या मदतीने वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून एकदाच पाणी प्या

सर्दी-खोकला

सर्दी-खोकला झालेला असल्यास नारळ पाणी पिणे टाळावे, त्रास होऊ शकतो

.

लक्षात ठेवा

कफ, सर्दी-खोकला असल्यास नारळ पाणी पिणं टाळावं.

.

कसा असेल तुमचा़ बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..

बातमीसाठी इथे क्लिक करा