Published Nov 26,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
सकारात्मक विचार करा, वादविवाद टाळा, कामाकडे लक्ष द्या
इतरांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका, घरात चांगले वातावरण असेल
.
कारण नसताना भांडण करू नका, जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका
तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न असेल, एखादा धाडसी निर्णय घेऊ शकता
आर्थिक बाबींमध्ये शुभ घटना घडतील, आप्तेष्टांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता
तुमचे निर्णय योग्य ठरतील, मानसिक आरोग्य चांगले राहील
संवाद साधताना जपून साधावा, काटकसर करावी लागेल, वैवाहिक जीवनात सुख असेल
कोणाच्याही सल्ल्याने निर्णय घेऊ नका, घरगुती वातावरण चांगले राहील. जोडीदार आनंदी असेल
जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, हुशारी, मेहनत करण्याची तयारी ठेवा
धार्मिक कार्यासाठी खर्च होईल, युक्तीवाद चांगला जमेल तुम्हाला
कुटुंबाची काळजी घ्या, कामाकडे लक्ष द्या, व्यवसायातून उत्पन्न वाढीकडे लक्ष द्या
शांततेने गोष्टी हाताळाव्या, मर्यादा ओलांडू नका, वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या