रिकाम्या पोटी प्या मेथीच्या पानांचा ज्यूस, आरोग्यासाठी उपयुक्त

शिल्पा आपटे

मेथी

लोह, फायबर, झिंक, प्रोटीन, कॅल्शिअम, फॉस्फरस असे अनेक घटक मेथीमध्ये आढळतात

पचनाची समस्या

पचनाच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे मेथीच्या पानांचा ज्यूस

वजन

मेथीच्या पानांमध्ये फायबर असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

मेटाबॉलिझम

मेटाबॉलिझम रेट वाढण्यासाठीही मेथीच्या पानांचा ज्यूस उपयुक्त मानला जातो

हेल्दी हार्ट

हार्ट हेल्दी राहण्यासाठीही मेथीमधील पोटॅशिअम अत्यंत गुणकारी

कोलेस्ट्रॉल

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीच्या पानांचा ज्यूस नक्की प्यावा

.

सांधेदुखी

मेथीच्या पाण्यामुळे दुखवा कमी होतो, केसही हेल्दी होतात

.

ब्लड शुगर

डायबिटीज नियंत्रणात राहण्यासाठीही मेथीच्या पानांचा ज्यूस उपयुक्त ठरतो

.

वॉकिंग करूनही वजन कमी होत नाही? फॉलो करा सोप्या टिप्स

बातमीसाठी इथे क्लिक करा