Published Dec 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
वॉकिंग केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते
वॉकिंग केल्याने कोलेस्ट्रॉल वजन नियंत्रणात राहण्यात फायदेशीर ठरते
हा वॉक स्टिक्ससोबत केला जातो, यामुळे दोन्ही पाय एक्टिव्ह राहतात, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो
नॉर्मल वॉकच्या तुलनेत 20 ते 40 टक्के जास्त कॅलरीज बर्न होतात
यामुळे हार्ट आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते, मेटाबॉलिझम रेट सुधारतो
ब्लड प्रेशर आणि ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. एनर्जी मिळते, थकवा दूर होतो
.
या वॉकमुळे मानसिक ताण कमी होतो, हळुहळु चालावे नंतर वेग वाढवा
.