डायबिटीजच्या रुग्णांसाठी गुळाचा चहा फायदेशीर

शिल्पा आपटे

गुळाचा चहा

डायबिटीजमध्ये गुळाचा चहा पिणं फायदेशीर, मात्र योग्य प्रमाणात प्यावा त्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

गूळ

गूळ उष्ण असतो, थंडीत गुळाचा चहा प्यायल्याने सर्दीपासून आराम मिळतो

हर्बल टी

गुळाच्या चहाऐवजी हर्बल टी हासुद्धा ऑप्शन आहे. अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन फायदेशीर

ग्रीन टी

डायबिटीजच्या रुग्णांनी लेमनग्रास टी, वेलची, दालचिनी, ग्रीन टी, काळी मिरीचा चहा प्या

वेट लॉस

वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा उपयुक्त, फायबर असते गुळामध्ये त्यामुळे वेट लॉस होतो

रक्ताची कमतरता

हिमोग्लोबिन लेव्हल वाढण्यासाठी लोहयुक्त गूळाचा चहा प्या, रोज 1 कप चहा उपयुक्त

.

लक्षात ठेवा

डायबिटीजच्या रुग्णांनी गूळाचा चहा पिण्याआधी डॉक्यरांचा सल्ला घ्या

.

हृदयरोगाच्या रुग्णांनी काय खावं? जाणून घ्या..

बातमीसाठी इथे क्लिक करा