Published Dev 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी हार्टसाठी विटमिन्स,मिनरल्सयुक्त फळं आणि भाज्या डाएटमध्ये समावेश करा
जेवणात मीठ कमी करावे, अन्यथा हार्टच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
धान्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, पचनक्रिया सुधारण्यास, हेल्दी हार्टसाठी मदत
हार्ट हेल्दी राहण्यासाठी योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे, ओबेसिटीची समस्या दूर होते
हेल्दी हार्टसाठी डाएटमध्ये लो फॅट प्रोटीनयुक्त डेअरी प्रोडक्ट्स समाविष्ट करा
हार्ट हेल्दी राहण्यासाठी सॅच्युरेटेड फॅट्सयुक्त खाणं टाळा, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर वाढू शकते
.