शिल्पा आपटे
व्हिटामिन ए,सी,ई, पोटॅशिअम, सोडियम, अँटी-ऑक्सिडंट, हे गुण लोणच्यात असतात
सकाळी एक्सरसाइजनंतर लोणच्याचं पाणी प्यावं, त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत
पोट साफ होण्यास मदत होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, पचनाची समस्या उद्भवत नाही
सकाळी कोमट पाण्यात लोणच्याचं पाणी टाकून प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत
लोणच्याच्या पाण्यात पाणी टाकून प्यायल्यास उलटीची समस्या राहत नाही
मेटाबॉलिझम रेट वाढतो, आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते
.
इलेक्ट्रोलाइट्स बॅलेन्स करण्यासाठी लोणच्याचं पाणी फायदेशीर आहे.
.