Published Dec 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
समाजात मासिक पाळी संदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्यातलीच एक इंद्रदेवाच्या शापाची
देव आणि दानवांच्या युद्धात इंद्रदेवाने वृत्रासुराचा वध केला, तो ब्राह्मण असल्याने देवावर ब्राह्मण वधाचा आरोप लावण्यात आला
इंद्र देवाने पापाचे 4 भाग केले, एक भाग पाणी, 1 पृथ्वी, झाडं, स्त्रीया
कथेनुसार, या पापाच्या वाट्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येते
विज्ञानानुसार मासिक पाळी नैसर्गिक आहे, विज्ञान अशा शापावर विश्वास ठेवत नाही
मासिक पाळी हा दर महिन्याला स्त्रीच्या प्रजनन व्यवस्थेचा एक भाग, हे गर्भधारणेचा एक भाग
.
अशा पौराणिक कथांमुळे मासिक पाळीला वाईट आणि घाणेरडे मानले जाते, वाईट आणि अपवित्र मानतात
.
सध्याच्या युगात मासिक पाळी शरीराची नैसर्गिक प्रक्रिया मानतात, शापाचं कारण मानत नाही
.